अल्पसंख्यांक मंत्रालय
भारतीय यात्रेकरूंची हज-2025 तीर्थयात्रा सुरळीतपणे होणे सुनिश्चित केले जात आहे
प्रविष्टि तिथि:
12 APR 2025 11:25AM by PIB Mumbai
भारतीय यात्रेकरूंची हज-2025 तीर्थयात्रा सुरळीतपणे होणे सुनिश्चित केले जात आहे
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार सध्या हज 2025 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले आहेत.
भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे, सचिव, डॉ. चंद्रशेखर कुमार , यांनी भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या स्वच्छ आणि तणावरहित रहिवासी सुविधांबाबत संतोष व्यक्त केला.
हज 2025 यात्रा सुखदायक होण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांत कोणतीही कसूर करणार नाही.
भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे, सचिव, डॉ. चंद्रशेखर कुमार भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी स्वच्छ, तणावमुक्त रहिवास सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.

***
JPS/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2121214)
आगंतुक पटल : 55