रेल्वे मंत्रालय
रेल्वेला मालवाहतुकीतून मिळालेल्या महसुलात गेल्या 4 वर्षात 54,805 कोटी रुपयांनी वाढ ; 2019-20 या वर्षातील 1.13 लाख कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये महसूल 1.68 लाख कोटी रुपयांवर
प्रवासी महसूल 4 वर्षात 20,024 कोटी रुपयांनी वाढून 2019-20 मधील 50,669 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 70,693 कोटी रुपयांवर
Posted On:
29 MAR 2025 5:33PM by PIB Mumbai
गेल्या पाच वर्षात भारतीय रेल्वेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीतून मिळविलेल्या महसूलाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: -
Financial Year
|
Revenue (₹ in Cr)
|
Freight
|
Passenger
|
2019-20
|
1,13,488
|
50,669
|
2020-21*
|
1,17,232
|
15,248
|
2021-22*
|
1,41,096
|
39,214
|
2022-23
|
1,62,263
|
63,417
|
2023-24
|
1,68,293
|
70,693
|
*कोविड वर्षे
भारतीय रेल्वेने 2019-20 ते 2023-24 या कालावधीत फ्लेक्सी भाडे, तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ याद्वारे कमावलेला महसूल प्रवासी सेवांमधून कमावलेल्या एकूण महसुलाच्या अंदाजे 5.7% इतका आहे. तिकीट रद्द केल्यानंतर जमा झालेली रक्कम वेगळी मोजली जात नाही.
01.04.24 पर्यंत माहितीनुसार, रेल्वे सेवा चालवण्यासाठी सुमारे 79,000 डब्यांचा वापर करण्यात आला आहे आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
Class
|
No. of coaches
|
No. of seats
|
General and non-AC Sleeper
|
~56,000(70% of total)
|
~51 lakhs
|
AC Coaches
|
~ 23,000
|
~14 lakhs
|
Total
|
~ 79,000
|
~ 65 lakhs
|
2019-20 ते 2023-24 या कालावधीतील, प्रवासी सीट्स आणि मिळालेला महसूल यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
Class
|
Avg %share of total seats during
2019-20 to 2023-24
|
Avg % share of total passenger revenue during
2019-20 to 2023-24
|
Non-AC coaches (General / Sleeper etc.)
|
~ 82%
|
~ 53%
|
AC Coaches
|
~ 18%
|
~ 47%
|
ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
***
S.Kakade/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2116633)
Visitor Counter : 57