श्रम आणि रोजगार मंत्रालय
'ईएसआय' अर्थात 'कर्मचारी राज्य विमा' योजने अंतर्गत 18.19 लाख नव्या कामगारांची जानेवारी 2025 मध्ये नोंद
Posted On:
24 MAR 2025 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारी नुसार, जानेवारी 2025 मध्ये 18.19 लाख नवीन कर्मचारी समाविष्ट झाले आहेत.
जानेवारी 2025 मध्ये 27,805 नवीन आस्थापनांचा सामाजिक सुरक्षेच्या ईएसआय योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या सामाजिक सुरक्षा छत्राचा लाभ आता अधिक कामगारांना मिळेल.
Month on Month Comparison
|
Head
|
Dec 2024
|
Jan 2025
|
Growth
|
Remarks
|
Number of newly registered employees during the month
|
17,00,848
|
18,19,219
|
1,18,371
|
6.95%
Increase
|
Number of New establishments registered during the month
|
20,360
|
27,805
|
7,445
|
36.56% increase
|
Year on Year Comparison
|
Head
|
Jan 2024
|
Jan 2025
|
Growth
|
Remarks
|
Number of newly registered employees during the month
|
17,77,480
|
18,19,219
|
41,739
|
2.34%
Increase
|
|
|
|
|
|
|
|
आकडेवारीतून हे दिसून येते की, 18.19 लाख कर्मचाऱ्यांपैकी 8.67 लाख कर्मचारी, म्हणजेच सुमारे 47.66 % कर्मचारी हे 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.
त्याचबरोबर,लिंगनिहाय वेतनपट आकडेवारी विश्लेषणानुसार, जानेवारी 2025 मध्ये 3.65 लाख महिला सदस्यांची नोंदणी झाली आहे. याशिवाय, 85 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनीही जानेवारी 2025 मध्ये ईएसआय योजनेत नोंदणी केली आहे, ज्यामुळे ईएसआयसीच्या वतीने समाजातील प्रत्येक वर्गासाठी लाभ वितरित करण्याची बांधिलकी स्पष्ट होते.
डेटा निर्मिती ही सतत होत असलेली प्रक्रिया असल्याने ही वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे.
S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114627)
Visitor Counter : 27