पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
13 MAR 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वरील संदेशात म्हटले आहे :
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली"
@CMOMaharashtra
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111358)
Visitor Counter : 18