संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त लष्कराला शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2025 7:15PM by PIB Mumbai
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त शौर्य आणि विशिष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आलेल्या लष्करातील जवानांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. आपणास विनंती आहे की आपण पुरस्कार विजेत्याचे नाव आणि पुरस्कार योग्यरित्या प्रकाशित करावे. खालील कागदपत्रे जोडली आहेत:-
26 जानेवारी 2025 रोजी लष्करातील जवानांना दिल्या जाणाऱ्या शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांची संक्षिप्त माहिती
सर्व शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार विजेत्यांची यादी.
चक्र मालिका पुरस्कार विजेत्यांच्या छायाचित्रांसह प्रशस्तीपत्र
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2096252)
आगंतुक पटल : 172