पंतप्रधान कार्यालय
भारताची आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी योगदान जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे : पंतप्रधान
Posted On:
31 DEC 2024 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
भारत प्रगती आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून उदयास येत आहे तसेच आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती यासोबतच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी भारताचे योगदान जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
X या समाज माध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या संदेशात म्हटले आहे
"प्रगती आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून उदयास येत असलेला भारत आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी योगदान, यासाठी जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे.”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2089087)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam