लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लोकसभा अध्यक्षांनी वाहिली  श्रद्धांजली

प्रविष्टि तिथि: 28 DEC 2024 6:38PM by PIB Mumbai

 

लोकसभा अध्यक्ष, ओम बिर्ला यांनी आज दिल्लीतल्या  निगमबोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज  28 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीतील निगमबोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना

***

N.Chitale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2088639) आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu