पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
25 DEC 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री @ncbn यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली
@AndhraPradeshCM”
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087959)
Visitor Counter : 18
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada