पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2024 11:05AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारतासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा दृष्टीकोन आणि मिशन विकसित भारताच्या संकल्पात निरंतर सामर्थ्याचा संचार सुरू ठेवेल."
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2087787)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam