Posted On:
23 DEC 2024 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले:
"ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai