पंतप्रधान कार्यालय
आयुष्मान वय वंदना कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2024 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
आयुष्मान वय वंदना कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.
‘एक्स’वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
"आयुष्मान वय वंदना कार्डसाठी आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी जो उत्साह दाखवला आहे, तो खूप आनंददायी आहे. त्यांच्या उत्तम आणि निरामय आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. माझा आग्रह आहे की, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा."
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2082984)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam