केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

अभियांत्रिकी सेवा परीक्षा, 2024

Posted On: 22 NOV 2024 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जून, 2024 मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा, 2024 च्या लेखी भागाच्या निकालांच्या आधारे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर, 2024 मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी झालेल्या मुलाखतींच्या आधारे, गुणवत्तेच्या क्रमानुसार  संबंधित मंत्रालये/विभागांमधील विविध सेवा/पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

Discipline

Number of candidates  recommended  for  appointment

Total

General

EWS

OBC

SC

ST

Civil Engineering

92

(including 04 PwBD-1 candidates)

29

10

31

15

07

Mechanical Engg.

18

05

02

06

03

02

Electrical Engg.

26$

(including 02 PwBD-1 candidates)

11

03

07

02

03

E & T Engineering

70#

(including 02 PwBD-1 & 01 PwBD-2 candidates)

26

07

15

14

08

Total

206

(including 08 PwBD-1 and 01 PwBD-2 candidates)

71

22

59

34

20

$    In Electrical Engineering, 01 PwBD-3 backlog vacancy has been interchanged with PwBD-1 due to non-availability of PwBD-3 candidate.

 #   In E&T Engineering, 01 PwBD-5 vacancy shall be carried forward to the next recruitment year as backlog vacancy.

ई अँड टी अभियांत्रिकी शाखेतील 4 उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

सध्याच्या नियमांनुसार आणि उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार  काटेकोरपणे नियुक्त्या केल्या जातील. विविध सेवा/पदांसाठी उमेदवारांची भर्ती  त्यांना मिळालेल्या श्रेणीनुसार आणि त्यांनी व्यक्त केलेल्या सेवांच्या पसंतीनुसार केली  जाईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलात  परीक्षा हॉल इमारतीजवळ  ‘सुविधा केंद्र ’ आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भर्तीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00च्या दरम्यान या काउंटरवरून वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्र. 011-23385271 आणि 011-23381125 वरून मिळवू शकतात. निकाल यूपीएससीच्या   www.upsc.gov.in संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत गुणपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2076185) Visitor Counter : 12


Read this release in: English , Urdu