Posted On:
19 NOV 2024 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,
“आमच्या माजी पंतप्रधान, श्रीमतीइंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली.”
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai