पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 14 OCT 2024 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान हॅण्डलने एक्स वर पोस्ट केले आहे:

"दिल्लीच्या मुख्यमंत्री @AtishiAAP  यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2064658) Visitor Counter : 26