कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धीपत्रक

प्रविष्टि तिथि: 21 SEP 2024 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, उच्च न्यायालयांच्या खालील मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांची नियुक्ती/बदली करताना राष्ट्रपतींना आनंद होत आहे : -

अनु. क्र.

न्यायाधीशांचे नाव (S/Shri Justice)

तपशील

  1.  

मनमोहन

काळजीवाहू मुख्य न्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

राजीव शकधर,

न्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालय

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

सुरेश कुमार कैत,

न्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालय

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

इंद्र प्रसन्न मुखर्जी

न्यायाधीश, कोलकाता उच्च न्यायालय

मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

नितीन मधुकर जामदार

न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

ताशी राबस्तान

काळजीवाहू मुख्य न्यायाधीश, जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय

जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

श्रीराम कलापती राजेंद्रन

न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

न्यायमूर्ती एम.एस. रामचंद्र राव

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली

  1.  

आर. पौर्णिमा, न्यायिक अधिकारी

मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  1.  

एम. ज्योतीरामन, न्यायिक अधिकारी

  1.  

डॉ. ऑगस्टिन देवडोस मारिया क्लेट, न्यायिक अधिकारी

 

* * *

M.Pange/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2057434) आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri