पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 07 SEP 2024 9:00AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

समस्त देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!”

***

M.Iyengar/S. Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2052734) Visitor Counter : 29