कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यंदाच्या खरीप हंगामात 1031 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्‍ये पिकांची लागवड


मागच्या खरीप हंगामात या कालावधीत 349.49 हेक्टर क्षेत्रात भात लागवड; यंदा त्यामध्‍ये वाढ होवून 369.05 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद

मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत 113.69 हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड; यंदा त्यामध्‍ये वाढ होवून 120.18 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद

मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत 176.39 हेक्टर क्षेत्रात भरड तृणधान्यांची लागवड; यंदा त्यामध्‍ये वाढ होवून 181.11 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद

मागच्या खरीप हंगामात याच कालावधीतील 185.13 हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड; यंदा त्यामध्‍ये वाढ होवून 186.77 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद

Posted On: 20 AUG 2024 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024


कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यंदाच्या खरीप हंगामा अंतर्गत 20 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांखालील लागवडीच्या क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे. खालील चौकटीमध्‍ये ही माहिती देण्‍यात आली आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर मध्ये

अनु क्र.

 

पिक

लागवडीखालचे क्षेत्र

2024

2023

1

भात

 

369.05

349.49

2

कडधान्ये

 

120.18

113.69

a

अरहर

 

45.78

40.74

b

उडीद

 

28.33

29.52

c

मूग

 

33.24

30.27

d

कुळीथ*

 

0.20

0.24

e

मटकी

 

8.95

9.28

f

इतर कडधान्ये

 

3.67

3.63

3

श्रीअन्न आणि भरड तृणधान्ये

 

181.11

176.39

a

ज्वारी

 

14.62

13.75

b

बाजरी

 

66.91

69.70

c

नाचणी

 

7.56

7.04

d

लघु तृणधान्य

 

4.79

4.66

e

मका

 

87.23

81.25

4

तेलबिया

 

186.77

185.13

a

भुईमूग

 

46.36

42.61

b

सोयाबीन

 

125.11

123.85

c

सूर्यफूल

 

0.70

0.65

d

तिळ**

 

10.55

11.35

e

कारळे

 

0.27

0.24

f

एरंडेल

 

3.74

6.38

g

इतर तेलबिया

 

0.04

0.05

5

ऊस

 

57.68

57.11

6

ताग आणि मेस्टा

 

5.70

6.56

7

कापूस

 

111.07

122.15

एकूण

1031.56

1010.52

 

 

S.Bedekar/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


 


(Release ID: 2047050) Visitor Counter : 77