संरक्षण मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते संरक्षण पुरस्कार समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात 31 परम विशिष्ट सेवा, चार उत्तम युद्ध सेवा आणि 57 अति विशिष्ट सेवा पदके प्रदान
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2024 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सशस्त्र दले आणि भारतीय तट रक्षक दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल 94 जणांना गौरवण्यात आले. संरक्षण पुरस्कार समारंभाचा दुसरा टप्पा 19 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनात झाला. या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते 31 परम विशिष्ट सेवा पदके (पीव्हीएसएम), चार उत्तम युद्ध सेवा पदके (यूवायएसएम), अति विशिष्ट सेवा पदके (एव्हीएसएम) दोन बार आणि 57 अति विशिष्ट सेवा पदके प्रदान करण्यात आली.
पदक तालीकेसाठी इथे क्लिक करा.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034527)
आगंतुक पटल : 98