पंतप्रधान कार्यालय

सिक्कीमच्या राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 18 JUL 2024 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2024


सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले,‘सिक्कीमचे राज्यपाल @Laxmanacharya54 यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली’.


N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2034191) Visitor Counter : 19


Read this release in: English