मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2024

Posted On: 10 JUL 2024 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2024

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, शेतक-यांना शाश्वत उपजीविका प्रदान करण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या प्रभावी विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतातील देशी गोवंशाच्या जाती मजबूत  आहेत आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता त्यांच्याकडे आहे. स्थानिक गोवंश जातींचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये "राष्ट्रीय गोकुळ मिशन " सुरू करण्यात आले.

2. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, 2021 पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी /एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ  यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करत आहे. यावर्षी देखील खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे:

2. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, 2021 पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी /एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ  यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करत आहे. यावर्षी देखील खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे:

देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी संलग्न).

सर्वोत्कृष्ट दुग्ध  सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी /  शेतकरी उत्पादक संघटना  (एफपीओ ).

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT)

3. या वर्षापासून, विभागाने ईशान्य क्षेत्रातील राज्यांसाठी विशेष पुरस्कार समाविष्ट केला आहे जेणेकरुन ईशान्य प्रदेशातील  दुग्ध विकास उपक्रमांना प्रोत्साहन आणि चालना मिळेल.

4. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील ईशान्य क्षेत्र राज्यांसाठी 1ला, 2रा, 3रा आणि एक विशेष पुरस्कार प्रदान करेल. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पहिल्या दोन श्रेणींमध्ये उदा. सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट DCS/FPO/MPCs यांचा समावेश असेल:

5,00,000/-रुपये ( पाच लाख रुपये फक्त) -पहिला क्रमांक

3,00,000/-रुपये ( तीन लाख रुपये फक्त) -दुसरा क्रमांक आणि

2,00,000/-रुपये (दोन लाख रुपये फक्त) -तृतीय क्रमांक

2,00,000/-रुपये ( दोन लाख रुपये फक्त) - ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार.

5. सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि केवळ  स्मृतिचिन्ह असेल. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ  श्रेणीमध्ये कोणतेही रोख बक्षीस दिले जाणार नाही.

6. 2024 वर्षात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल द्वारे ऑनलाइन  https://awards.gov.in दाखल  केले जातील आणि 15.07.2024 पासून सुरू होईल आणि नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31.08.2024 असेल. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त (26 नोव्हेंबर 2024) हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पात्रता आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक तपशीलांसाठी, https://awards.gov.in किंवा https://dahd.nic.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

Annexure

Registered Breeds of Cattle (For NGRA 2024)

S.N.

Breed

Home Tract

1

Amritmahal

Karnataka

2

Bachaur

Bihar

3

Bargur

Tamilnadu

4

Dangi

Maharashtra and Madhya Pradesh

5

Deoni

Maharashtra and Karnataka

6

Gaolao

Maharashtra and Madhya Pradesh

7

Gir

Gujarat

8

Hallikar

Karnataka

9

Hariana

Haryana, Uttar Pradesh and Rajasthan

10

Kangayam

Tamilnadu

11

Kankrej

Gujarat and Rajasthan

12

Kenkatha

Uttar Pradesh and Madhya Pradesh

13

Kherigarh

Uttar Pradesh

14

Khillar

Maharashtra and Karnataka

15

Krishna Valley

Karnataka

16

Malvi

Madhya Pradesh

17

Mewati

Rajasthan, Haryana and Uttar Pradesh

18

Nagori

Rajasthan

19

Nimari

Madhya Pradesh

20

Ongole

Andhra Pradesh

21

Ponwar

Uttar Pradesh

22

Punganur

Andhra Pradesh

23

Rathi

Rajasthan

24

Red Kandhari

Maharashtra

25

Red Sindhi

On organized farms only

26

Sahiwal

Punjab and Rajasthan

27

Siri

Sikkim and West Bengal

28

Tharparkar

Rajasthan

29

Umblachery

Tamilnadu

30

Vechur

Kerala

31

Motu

Orissa, Chhattisgarh and Andhra Pradesh

32

Ghumusari

Orissa

33

Binjharpuri

Orissa

34

Khariar

Orissa

35

Pulikulam

Tamilnadu

36

Kosali

Chhattisgarh

37

Malnad Gidda

Karnataka

38

Belahi

Haryana and Chandigarh

39

Gangatiri

Uttar Pradesh and Bihar

40

Badri

Uttarakhand

41

Lakhimi

Assam

42

Ladakhi

Jammu and Kashmir

43

Konkan Kapila

Maharashtra and Goa

44

PodaThurpu

Telangana

45

Nari

Rajasthan and Gujarat

46

Dagri

Gujarat

47

Thutho

Nagaland

48

Shweta Kapila

Goa

49

Himachali Pahari

Himachal Pradesh

50

Purnea

Bihar

51

Kathani

Maharashtra

52

Sanchori

Rajasthan

53

Masilum

Meghalaya

Registered Breeds of Buffalo (For NGRA 2024)

Sr. No

Breed

Home Tract

1

Bhadawari

Uttar Pradesh and Madhya Pradesh

2

Jaffarabadi

Gujrat

3

Marathwadi

Maharashtra

4

Mehsana

Gujarat

5

Murrah

Haryana

6

Nagpuri

Maharashtra

7

Nili Ravi

Punjab

8

Pandharpuri

Maharashtra

9

Surti

Gujarat

10

Toda

Tamilnadu

11

Banni

Gujarat

12

Chilika

Orissa

13

Kalahandi

Odisha

14

Luit (Swamp)

Assam and Manipur

15

Bargur

Tamil Nadu

16

Chhattisgarhi

Chhattisgarh

17

Gojri

Punjab and Himachal Pradesh

18

Dharwadi

Karnataka

19

Manda

Odisha

20

Purnathadi

Maharashtra

 

*****

 
S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2032243) Visitor Counter : 229