पंतप्रधान कार्यालय
आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
25 JUN 2024 10:48AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीला विरोध
करणा-या सर्व महान पुरुष आणि महिलांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
"आजचा दिवस आणीबाणीला विरोध करणा-या सर्व महान पुरुष आणि महिलांना आदरांजली वाहण्याचा आहे".
आणीबाणीचा काळा दिवस आपल्याला, काॅंग्रेस पक्षाने कशाप्रकारे मूलभूत स्वातंत्र्यावर घाला आणून प्रत्येक भारतीयाला पुज्यनीय असलेल्या आपल्या संविधानाला पायदळी तुडवले त्याचे स्मरण करून देतो.
***
NM/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2028451)
अभ्यागत कक्ष : 105
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam