पंतप्रधान कार्यालय

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 22 JUN 2024 7:17PM by PIB Mumbai

 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028010) Visitor Counter : 34