रसायन आणि खते मंत्रालय
जगत प्रकाश नड्डा यांनी रसायन व खते मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्रिपदाचा स्वीकारला कार्यभार
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
जगत प्रकाश नड्डा यांनी आज येथे रसायन व खते मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारण्याच्या प्रसंगी रसायन व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल देखील उपस्थित होत्या.

जे पी नड्डा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर खते, औषधे, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स सचिवांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांना सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली गेली.

S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024321)
आगंतुक पटल : 101