भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत पार पडलेल्या सर्व टप्प्यांसाठी मतदानाची अंतिम आकडेवारी केली जाहीर


फॉर्म 17C च्या माध्यमातून  मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींसोबत सामायिक केलेल्या मतांचा डेटा कोणीही बदलू शकत नसल्याचा केला  पुनरुच्चार

मतदानाची आकडेवारी उमेदवारांकडे नेहमीच उपलब्ध असते तसेच नागरिकांसाठी व्होटर टर्न आऊट  ॲपवर 24x7 उपलब्ध असते

निवडणूक प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी खोटे कथन  आणि  खोडसाळपणा  केला जात असल्याचे आयोगाकडून  नमूद 

Posted On: 25 MAY 2024 4:44PM by PIB Mumbai

 

केंद्रीय  निवडणूक आयोगाद्वारे मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी आणि दिलेला निकाल यामुळे आयोगाला बळ मिळाले आहे. यामुळे कोणत्याही विवादाशिवाय  निवडणूक लोकशाहीची सेवा करण्याची मोठी जबाबदारी आयोगावर आली आहे.

त्यामुळे आयोगाने प्रत्येक संसदीय मतदारसंघातील मतदारांची अंतिम  संख्या  समाविष्ट करण्यासाठी मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याचे स्वरूप आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे, जे अर्थातच संसदीय मतदारसंघानुसार सर्व नागरिकांची  मतदानाची टक्केवारी एकूण मतदारांना लागू करून पडताळता येऊ शकते आणि ते सार्वजनिक डोमेनमध्ये आधीच उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पाच टप्प्यांसाठी मतदारांची अंतिम आकडेवारी  परिशिष्ट 1-5 मध्ये दिली आहे.

मतदानाच्या संख्येत कोणताही बदल करणे शक्य नाही.

मतदान झालेल्या मतांचे संकलन आणि साठवणूक ही प्रक्रिया कठोर, पारदर्शक आणि सहभागात्मक आहे. आयोग आणि त्यांचे राज्यभरातील अधिकारी वैधानिक बाबी लक्षात घेऊन शक्य तितक्या उत्तम प्रकारे  मतदानाची आकडेवारी  प्रसारित करत आहेत. 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाला  प्रारंभ  झाल्याच्या तारखेपासून मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया  अचूक, सुसंगत  आणि निवडणूक कायद्यांनुसार झाली आहे. त्यात कोणत्याही प्रकारची विसंगती नाही. आयोगाने सार्वजनिक डोमेनमध्ये तसेच प्रत्येक  राजकीय पक्षांना मतदानाच्या आकडेवारीची नोंद आणि प्रसिद्ध करण्याची  तपशीलवार प्रक्रिया तसेच  फॉर्म 17C ताब्यात घेण्याची आणि वापरण्याची पद्धत याबद्दल माहिती दिली आहे. याबाबत चांगल्या प्रकारे जाणून  घेण्यासाठी, प्रक्रिया संक्षिप्त स्वरूपात खाली दिली आहे:

I निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर  अंतिम मतदार यादी उमेदवारांना दिली जाते.

ii. सर्व उमेदवारांच्या अधिकृत एजंटांकडे सर्व 543 लोकसभा मतदारसंघांमधील फॉर्म 17C असतात जे सुमारे 10.5 लाख मतदान केंद्रांपैकी प्रत्येकासाठी वेगळे असतील.

III. फॉर्म 17C मध्ये नोंद झालेल्या   मतदार संघातील एकूण मतांची संख्या, कोणत्याही काल्पनिक खोडसाळपणाने कधीही बदलता येत नाही, कारण ती सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे उपलब्ध आहे.

IV.  निवडणूका घेण्याबाबतच्या अधिनियम  1961 च्या नियम 49 V (2) नुसार उमेदवारांच्या एजंटना मतदान केंद्रापासून ते स्ट्राँग रूम पर्यंत ईव्हीएम  आणि फॉर्म 17 सह वैधानिक कागदपत्रांसमवेत  जाण्याची  परवानगी आहे.

उमेदवार किंवा त्याचे एजंट, फॉर्म 17C ची प्रत मतमोजणी केंद्रात आणतात आणि प्रत्येक फेरीतील निकालाशी त्याची तुलना करु शकतात.

ॲपवर मतदारांच्या मतदानाची आकडेवारी कायम उपलब्ध होती.

मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात कोणताही विलंब झालेला नाही, हे  आयोगाने अधोरेखित केले आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी सकाळी 9:30 वाजल्यापासून  मतदानाची आकडेवारी नेहमीच 24X7 व्होटर टर्नआउट ॲपवर उपलब्ध असते.  मतदानाच्या दिवशी 17:30 वाजेपर्यंत दोन तासांच्या अंतराने अंदाजे मतदान आकडेवारी प्रकाशित केली जाते.  19: 00 वाजल्यानंतर जेव्हा मतदान कर्मचारी परत यायला लागतात, तेव्हा देखील आकडेवारी सतत अद्यतनीत केली जाते.  मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास व्होटर टर्नआउट ॲपवर टक्केवारीच्या स्वरूपात सर्वोत्तम अंदाजे क्लोज ऑफ पोल (COP)” आकडेवारी दर्शवली जाते.  वेगवेगळ्या माध्यम संस्था त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी अहवाल देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती घेतात.  मतदान कर्मचारी परतल्यानंतर, भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून, मतदारांचा डेटा मतदानाचा दिवस म्हणजेच P+1 किंवा P+2 किंवा P+3 किंवा त्याहून अधिक दिवसांवर आणि जर  पुनर्मतदान झाले असेल तर त्या संख्येनुसार अंतिम आकडेवारी ठरवली जाते.

व्होटर टर्नआउट ॲपवर संपूर्ण माहिती 24X7 कायम  उपलब्ध असताना देखील प्रसिद्धी पत्रक जारी करणे हा आणखी एक अतिरिक्त सोयीचा उपाय आहे.निवडणूक आयोगाने पाच टप्प्यातील मतदानाच्या संदर्भात 13 प्रसिद्धी पत्रके जारी केली आहेत. पहिल्या टप्प्यातील आकडेवारी घोषित करण्यासाठी प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात कोणत्याही कथित विलंबाचा अर्थ असा नाही की सार्वजनिक माहितीस्तव ही आकडेवारी व्होटर टर्नआऊट ॲपद्वारे सर्व काळ उपलब्ध नव्हती.  अलीकडील सुविधात्मक उपायांमध्ये, आयोगाने पुढील सुधारणा केल्या आहेत:

जरी ॲपवरील लोकसभा मतदारसंघानिहाय माहितीवरून लक्षात येण्यासारखे होते तरीही, एकूण टप्पानिहाय मतदानाचा आकडा समाविष्ट करण्यासाठी आयोगाने तिसऱ्या टप्प्यापासून  व्होटर टर्नआउट ॲप अपग्रेड केले.

iOS व्यतिरिक्त, व्होटर टर्नआउट ॲप च्या Android आवृत्तीमध्ये स्क्रीनशॉट घेता येण्याचे वैशिष्ट्य देखील सक्षम केले आहे;

उमेदवारांकडे उपलब्ध असली तरीही आयोगाने मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर करणे सुरू केले.

मतदानाच्या दिवशी देखील सुमारे 23.45 वाजता मतदान केलेल्या मतदारांचा डेटा उपलब्ध करून दिला गेला, परंतु हे फक्त जे वोटर टर्नओउट अॅप वर 24X7 उपलब्ध आहे त्याची पुनरावृत्ती होती;

जेव्हा पुन्हा मतदान पूर्ण झाले तेव्हापासून पी+4 दिवशी प्रत्येक टप्प्याची तिसरी प्रेस नोट जारी करणे सुरू केले गेले.

निवडणूक चक्राच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वोच्च पातळीवरील पारदर्शकता आणि भागधारकांच्या सहभागासाठी आयोग पूर्णपणे वचनबद्ध आहे.

परिशिष्ट- १

पहिल्या टप्प्यासाठी मतदानाचा डेटा

 

Phase-1: Voter Turn Out

Sl. No.

State

PC Name

Count of Elector*

**Poll (%)

Count of Votes***

1

Andaman & Nicobar Islands

Andaman & Nicobar Islands

315148

64.10

202018

2

Arunachal Pradesh

Arunachal East

375310

83.31

312658

3

Arunachal Pradesh

Arunachal West

517384

73.60

380783

4

Assam

Dibrugarh

1659588

76.75

1273744

5

Assam

Jorhat

1727121

79.89

1379749

6

Assam

Kaziranga

2050126

79.33

1626408

7

Assam

Lakhimpur

1577234

76.42

1205331

8

Assam

Sonitpur

1633800

78.46

1281959

9

Bihar

Aurangabad

1871564

50.35

942382

10

Bihar

Gaya

1816815

52.76

958623

11

Bihar

Jamui

1907126

51.25

977369

12

Bihar

Nawada

2006124

43.17

866102

13

Chhattisgarh

BASTAR

1472207

68.29

1005392

14

Jammu and Kashmir

UDHAMPUR

1623195

68.27

1108206

15

Lakshadweep

Lakshadweep

57784

84.16

48630

16

Madhya Pradesh

BALAGHAT

1873653

73.45

1376207

17

Madhya Pradesh

CHHINDWARA

1632190

79.83

1303001

18

Madhya Pradesh

JABALPUR

1896346

61.00

1156722

19

Madhya Pradesh

MANDLA

2101811

72.84

1530861

20

Madhya Pradesh

SHAHDOL

1777185

64.68

1149506

21

Madhya Pradesh

SIDHI

2028451

56.50

1146150

22

Maharashtra

BhandaraGondiya

1827188

67.04

1224928

23

Maharashtra

Chandrapur

1837906

67.55

1241574

24

Maharashtra

Gadchiroli - Chimur

1617207

71.88

1162476

25

Maharashtra

Nagpur

2223281

54.32

1207738

26

Maharashtra

Ramtek

2049085

61.01

1250190

27

Manipur

Inner Manipur

991574

80.15

794790

28

Manipur

Outer Manipur

553078

68.83

380688

29

Meghalaya

Shillong

1400411

73.78

1033251

30

Meghalaya

Tura

826156

81.37

672284

31

Mizoram

MIZORAM

856364

56.87

487013

32

Nagaland

Nagaland

1317536

57.72

760507

33

Puducherry

PUDUCHERRY

1023699

78.90

807724

34

Rajasthan

ALWAR

2059888

60.07

1237446

35

Rajasthan

BHARATPUR

2114916

52.80

1116742

36

Rajasthan

BIKANER

2048399

54.11

1108418

37

Rajasthan

CHURU

2213187

63.61

1407716

38

Rajasthan

DAUSA

1899304

55.72

1058386

39

Rajasthan

GANGANAGAR

2102002

66.59

1399688

40

Rajasthan

JAIPUR

2287350

63.38

1449612

41

Rajasthan

JAIPUR RURAL

2184978

56.70

1238818

42

Rajasthan

JHUNJHUNU    

2068540

52.93

1094900

43

Rajasthan

KARAULI-DHOLPUR

1975352

49.59

979618

44

Rajasthan

NAGAUR

2146725

57.23

1228494

45

Rajasthan

SIKAR

2214900

57.53

1274270

46

Sikkim

Sikkim

464140

79.88

370765

47

Tamil Nadu

ARAKKONAM

1562871

74.19

1159441

48

Tamil Nadu

ARANI

1496118

75.76

1133520

49

Tamil Nadu

CHENNAI CENTRAL

1350161

53.96

728614

50

Tamil Nadu

CHENNAI NORTH

1496224

60.11

899367

51

Tamil Nadu

CHENNAI SOUTH

2023133

54.17

1096026

52

Tamil Nadu

CHIDAMBARAM

1519847

76.37

1160762

53

Tamil Nadu

COIMBATORE

2106124

64.89

1366597

54

Tamil Nadu

CUDDALORE

1412746

72.57

1025298

55

Tamil Nadu

DHARMAPURI

1524896

81.20

1238184

56

Tamil Nadu

DINDIGUL

1607051

71.14

1143196

57

Tamil Nadu

ERODE

1538778

70.59

1086287

58

Tamil Nadu

KALLAKURICHI

1568681

79.21

1242597

59

Tamil Nadu

KANCHEEPURAM

1748866

71.68

1253582

60

Tamil Nadu

KANNIYAKUMARI

1557915

65.44

1019532

61

Tamil Nadu

KARUR

1429790

78.70

1125241

62

Tamil Nadu

KRISHNAGIRI

1623179

71.50

1160498

63

Tamil Nadu

MADURAI

1582271

62.04

981650

64

Tamil Nadu

MAYILADUTHURAI

1545568

70.09

1083243

65

Tamil Nadu

NAGAPATTINAM

1345120

71.94

967694

66

Tamil Nadu

NAMAKKAL

1452562

78.21

1136069

67

Tamil Nadu

NILGIRIS

1428387

70.95

1013410

68

Tamil Nadu

PERAMBALUR

1446352

77.43

1119881

69

Tamil Nadu

POLLACHI

1597467

70.41

1124743

70

Tamil Nadu

RAMANATHAPURAM

1617688

68.19

1103036

71

Tamil Nadu

SALEM

1658681

78.16

1296481

72

Tamil Nadu

SIVAGANGA

1633857

64.26

1049887

73

Tamil Nadu

SRIPERUMBUDUR

2382119

60.25

1435243

74

Tamil Nadu

TENKASI

1525439

67.65

1031961

75

Tamil Nadu

THANJAVUR

1501226

68.27

1024949

76

Tamil Nadu

THENI

1622949

69.84

1133513

77

Tamil Nadu

THOOTHUKKUDI

1458430

66.88

975468

78

Tamil Nadu

TIRUCHIRAPPALLI

1553985

67.51

1049093

79

Tamil Nadu

TIRUNELVELI

1654503

64.10

1060461

80

Tamil Nadu

TIRUPPUR

1608521

70.62

1135998

81

Tamil Nadu

TIRUVALLUR

2085991

68.59

1430738

82

Tamil Nadu

TIRUVANNAMALAI

1533099

74.24

1138102

83

Tamil Nadu

VELLORE

1528273

73.53

1123715

84

Tamil Nadu

VILUPPURAM

1503115

76.52

1150164

85

Tamil Nadu

VIRUDHUNAGAR

1501942

70.22

1054634

86

Tripura

Tripura West

1463526

81.48

1192435

87

Uttar Pradesh

Bijnor

1738307

58.73

1020947

88

Uttar Pradesh

Kairana

1722432

62.46

1075839

89

Uttar Pradesh

Moradabad

2059578

62.18

1280706

90

Uttar Pradesh

Muzaffarnagar

1817472

59.13

1074608

91

Uttar Pradesh

Nagina

1644909

60.75

999203

92

Uttar Pradesh

Pilibhit

1831699

63.11

1155917

93

Uttar Pradesh

Rampur

1731836

55.85

967200

94

Uttar Pradesh

Saharanpur

1855310

66.14

1227083

95

Uttarakhand

Almora

1339327

48.74

652726

96

Uttarakhand

Garhwal

1369388

52.42

717834

97

Uttarakhand

Haridwar

2035726

63.53

1293362

98

Uttarakhand

Nainital-Udhamsingh Nagar

2015809

62.47

1259180

99

Uttarakhand

Tehri Garhwal

1577664

53.76

848186

100

West Bengal

Alipurduars

1773252

79.76

1414258

101

West Bengal

Coochbehar

1966893

82.16

1616079

102

West Bengal

Jalpaiguri

1885963

83.66

1577828

     

166386344

66.14

110052103

 

7 मे 2024 रोजी ईसीआय प्रेस नोट क्रमांक 74 द्वारे सूचित केल्याप्रमाणे

** वोटर टर्नओउट ॲपवर सतत उपलब्ध

*** क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्व हस्ते प्रविष्ट केलेल्या पोस्टल मतपत्रिका समाविष्ट नाहीत

परिशिष्ट- 2

फेज 2 साठी मतदानाचा डेटा

 

Phase-2: Voter Turn Out

Sl. No.

State

PC Name

Count of Elector*

**Poll (%)

Count of Votes***

1

Assam

Darrang-Udalguri

2209314

82.01

1811764

2

Assam

Diphu

901032

75.74

682441

3

Assam

Karimganj

1412148

80.48

1136538

4

Assam

Nagaon

1817204

84.97

1544081

5

Assam

Silchar

1369578

79.05

1082616

6

Bihar

Banka

1856566

54.48

1011513

7

Bihar

Bhagalpur

1983031

53.50

1060982

8

Bihar

Katihar

1833009

63.76

1168752

9

Bihar

Kishanganj

1829994

62.84

1149988

10

Bihar

Purnia

1893698

63.08

1194484

11

Chhattisgarh

KANKER

1654440

76.23

1261103

12

Chhattisgarh

MAHASAMUND

1762477

75.02

1322125

13

Chhattisgarh

RAJNANDGAON

1868021

77.42

1446247

14

Jammu and Kashmir

JAMMU

1780835

72.22

1286144

15

Karnataka

Bangalore central

2433751

54.06

1315612

16

Karnataka

Bangalore North

3214496

54.45

1750372

17

Karnataka

Bangalore Rural

2802580

68.30

1914030

18

Karnataka

Bangalore South

2341759

53.17

1245168

19

Karnataka

Chamarajanagar

1778310

76.82

1366015

20

Karnataka

Chikkballapur

1981347

77.00

1525718

21

Karnataka

Chitradurga

1856876

73.30

1361031

22

Karnataka

Dakshina Kannada

1817603

77.56

1409653

23

Karnataka

Hassan

1736610

77.68

1348966

24

Karnataka

Kolar

1726914

78.27

1351646

25

Karnataka

Mandya

1779243

81.67

1453060

26

Karnataka

Mysore

2092222

70.62

1477576

27

Karnataka

Tumkur

1661309

78.05

1296720

28

Karnataka

Udupi Chikmagalur

1585162

77.15

1222888

29

Kerala

Alappuzha

1400082

75.05

1050726

30

Kerala

Alathur

1337496

73.42

981945

31

Kerala

Attingal

1396807

69.48

970517

32

Kerala

Chalakudy

1310529

71.94

942787

33

Kerala

Ernakulam

1324047

68.29

904131

34

Kerala

Idukki

1250157

66.55

831936

35

Kerala

Kannur

1358368

77.21

1048839

36

Kerala

Kasaragod

1452230

76.04

1104331

37

Kerala

Kollam

1326648

68.15

904047

38

Kerala

Kottayam

1254823

65.61

823237

39

Kerala

Kozhikode

1429631

75.52

1079683

40

Kerala

Malappuram

1479921

72.95

1079547

41

Kerala

Mavelikkara

1331880

65.95

878360

42

Kerala

Palakkad

1398143

73.57

1028627

43

Kerala

Pathanamthitta

1429700

63.37

906051

44

Kerala

Ponnani

1470804

69.34

1019889

45

Kerala

Thiruvananthapuram

1430531

66.47

950829

46

Kerala

Thrissur

1483055

72.90

1081125

47

Kerala

Vadakara

1421883

78.41

1114950

48

Kerala

Wayanad

1462423

73.57

1075921

49

Madhya Pradesh

DAMOH

1925314

56.48

1087455

50

Madhya Pradesh

HOSHANGABAD

1855692

67.21

1247298

51

Madhya Pradesh

KHAJURAHO

1997483

56.97

1137867

52

Madhya Pradesh

REWA

1852126

49.43

915444

53

Madhya Pradesh

SATNA

1705260

61.94

1056175

54

Madhya Pradesh

TIKAMGARH

1826585

60.00

1096023

55

Maharashtra

Akola

1890814

61.79

1168366

56

Maharashtra

Amravati

1836078

63.67

1169121

57

Maharashtra

Buldhana

1782700

62.03

1105761

58

Maharashtra

Hingoli

1817734

63.54

1154958

59

Maharashtra

Nanded

1851843

60.94

1128564

60

Maharashtra

Parbhani

2123056

62.26

1321868

61

Maharashtra

Wardha

1682771

64.85

1091351

62

Maharashtra

Yavatmal- Washim

1940916

62.87

1220189

63

Manipur

Outer Manipur

484949

85.11

412737

64

Rajasthan

AJMER

1995699

59.66

1190561

65

Rajasthan

BANSWARA

2200438

73.88

1625731

66

Rajasthan

BARMER

2206237

75.93

1675276

67

Rajasthan

BHILWARA

2147159

60.37

1296228

68

Rajasthan

CHITTORGARH

2170167

68.61

1488898

69

Rajasthan

JALORE

2297328

62.89

1444866

70

Rajasthan

JHALAWAR-BARAN

2030525

69.71

1415420

71

Rajasthan

JODHPUR

2132713

64.27

1370616

72

Rajasthan

KOTA

2088023

71.26

1487879

73

Rajasthan

PALI

2343232

57.19

1339989

74

Rajasthan

RAJSAMAND

2060942

58.39

1203299

75

Rajasthan

TONK-SAWAI MADHOPUR

2148128

56.58

1215309

76

Rajasthan

UDAIPUR

2230971

66.66

1487268

77

Tripura

Tripura East

1396761

80.36

1122424

78

Uttar Pradesh

Aligarh

1997234

56.93

1137051

79

Uttar Pradesh

Amroha

1716641

64.58

1108579

80

Uttar Pradesh

Baghpat

1653146

56.16

928392

81

Uttar Pradesh

Bulandshahr

1859462

56.42

1049189

82

Uttar Pradesh

Gautam Buddha Nagar

2675148

53.63

1434667

83

Uttar Pradesh

Ghaziabad

2945487

49.88

1469260

84

Uttar Pradesh

Mathura

1929550

49.41

953388

85

Uttar Pradesh

Meerut

2000530

58.94

1179121

86

West Bengal

Balurghat

1561966

79.09

1235347

87

West Bengal

Darjeeling

1765744

74.76

1320072

88

West Bengal

Raiganj

1790245

76.18

1363854

     

158645484

66.71

105830572

7 मे 2024 रोजी ईसीआय प्रेस नोट क्रमांक 74 द्वारे सूचित केल्याप्रमाणे

** वोटर टर्नओउट ॲपवर सतत उपलब्ध

*** क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्व हस्ते प्रविष्ट केलेल्या पोस्टल मतपत्रिका समाविष्ट नाहीत

परिशिष्ट- 3

फेज 3 साठी मतदानाचा डेटा

Phase-3: Voter Turn Out

Sl. No.

State

PC Name

Count of Elector*

**Poll (%)

Count of Votes***

1

Assam

Barpeta

1966847

85.24

1676633

2

Assam

Dhubri

2660827

92.08

2450041

3

Assam

Guwahati

2036846

78.39

1596664

4

Assam

Kokrajhar

1484571

83.55

1240306

5

Bihar

Araria

2018767

61.93

1250261

6

Bihar

Jhanjharpur

2003040

54.48

1091258

7

Bihar

Khagaria

1840217

57.52

1058539

8

Bihar

Madhepura

2071166

58.29

1207368

9

Bihar

Supaul

1927207

63.55

1224821

10

Chhattisgarh

BILASPUR

2102687

64.77

1361871

11

Chhattisgarh

DURG

2090414

73.68

1540193

12

Chhattisgarh

JANJGIR-CHAMPA

2056047

67.56

1389012

13

Chhattisgarh

KORBA

1618864

75.63

1224268

14

Chhattisgarh

RAIGARH

1838547

78.85

1449673

15

Chhattisgarh

RAIPUR

2375379

66.82

1587116

16

Chhattisgarh

SURGUJA

1819347

79.89

1453444

17

Dadra & Nagar Haveli and Daman & Diu

Dadar & Nagar Haveli

283024

72.52

205248

18

Dadra & Nagar Haveli and Daman & Diu

Daman & Diu

134189

68.77

92279

19

Goa

North Goa

580577

77.69

451042

20

Goa

South Goa

598767

74.47

445916

21

Gujarat

Ahmedabad East

2038162

54.72

1115317

22

Gujarat

Ahmedabad West

1726987

55.45

957573

23

Gujarat

Amreli

1732810

50.29

871373

24

Gujarat

Anand

1780182

65.04

1157763

25

Gujarat

Banaskantha

1961924

69.62

1365989

26

Gujarat

Bardoli

2048408

64.81

1327669

27

Gujarat

Bharuch

1723353

69.16

1191877

28

Gujarat

Bhavnagar

1916900

53.92

1033629

29

Gujarat

Chhota Udaipur

1821708

69.15

1259760

30

Gujarat

Dahod

1875136

59.31

1112211

31

Gujarat

Gandhinagar

2182736

59.80

1305197

32

Gujarat

Jamnagar

1817864

57.67

1048410

33

Gujarat

Junagadh

1795110

58.91

1057462

34

Gujarat

Kachchh

1943136

56.14

1090878

35

Gujarat

Kheda

2007404

58.12

1166619

36

Gujarat

Mahesana

1770617

59.86

1059938

37

Gujarat

Navsari

2223550

59.66

1326542

38

Gujarat

Panchmahal

1896743

58.85

1116171

39

Gujarat

Patan

2019916

58.56

1182950

40

Gujarat

Porbandar

1768212

51.83

916519

41

Gujarat

Rajkot

2112273

59.69

1260768

42

Gujarat

Sabarkantha

1976349

63.56

1256210

43

Gujarat

Surendranagar

2033419

55.09

1120128

44

Gujarat

Vadodara

1949573

61.59

1200768

45

Gujarat

Valsad

1859974

72.71

1352413

46

Karnataka

Bagalkot

1806183

72.66

1312319

47

Karnataka

Belgaum

1923788

71.49

1375283

48

Karnataka

Bellary

1884040

73.59

1386553

49

Karnataka

Bidar

1892962

65.47

1239358

50

Karnataka

Bijapur

1946090

66.32

1290719

51

Karnataka

Chikkodi

1761694

78.66

1385688

52

Karnataka

Davanagere

1709244

76.99

1315916

53

Karnataka

Dharwad

1831975

74.37

1362421

54

Karnataka

Gulbarga

2098202

62.25

1306119

55

Karnataka

Haveri

1792774

77.60

1391214

56

Karnataka

Koppal

1866397

70.99

1324898

57

Karnataka

Raichur

2010103

64.66

1299806

58

Karnataka

Shimoga

1752885

78.33

1372949

59

Karnataka

Uttara Kannada

1641156

76.53

1256027

60

Madhya Pradesh

BETUL

1895331

73.53

1393608

61

Madhya Pradesh

BHIND

1900654

54.93

1044022

62

Madhya Pradesh

BHOPAL

2339411

64.06

1498626

63

Madhya Pradesh

GUNA

1889551

72.43

1368554

64

Madhya Pradesh

GWALIOR

2154601

62.13

1338708

65

Madhya Pradesh

MORENA

2006730

58.97

1183282

66

Madhya Pradesh

RAJGARH

1875211

76.04

1425911

67

Madhya Pradesh

SAGAR

1745690

65.75

1147866

68

Madhya Pradesh

VIDISHA

1945404

74.48

1449010

69

Maharashtra

Baramati

2372668

59.50

1411621

70

Maharashtra

Hatkanangale

1814277

71.11

1290073

71

Maharashtra

Kolhapur

1936403

71.59

1386230

72

Maharashtra

Latur

1977042

62.59

1237355

73

Maharashtra

Madha

1991454

63.65

1267530

74

Maharashtra

Osmanabad

1992737

63.88

1272969

75

Maharashtra

Raigad

1668372

60.51

1009567

76

Maharashtra

Ratnagiri- Sindhudurg

1451630

62.52

907618

77

Maharashtra

Sangli

1868174

62.27

1163353

78

Maharashtra

Satara

1889740

63.16

1193492

79

Maharashtra

Solapur

2030119

59.19

1201586

80

Uttar Pradesh

Agra

2072685

54.08

1120864

81

Uttar Pradesh

Aonla

1891713

57.44

1086687

82

Uttar Pradesh

Badaun

2008758

54.35

1091697

83

Uttar Pradesh

Bareilly

1924434

58.03

1116749

84

Uttar Pradesh

Etah

1700524

59.31

1008533

85

Uttar Pradesh

Fatehpur Sikri

1798823

57.19

1028791

86

Uttar Pradesh

Firozabad

1890772

58.53

1106747

87

Uttar Pradesh

Hathras

1938080

55.71

1079731

88

Uttar Pradesh

Mainpuri

1790797

58.73

1051758

89

Uttar Pradesh

Sambhal

1898202

62.91

1194209

90

West Bengal

Jangipur

1805360

75.72

1367014

91

West Bengal

Maldaha Dakshin

1782159

76.69

1366728

92

West Bengal

Maldaha Uttar

1862035

76.03

1415718

93

West Bengal

Murshidabad

1888097

81.52

1539112

     

172404907

65.68

113234676

7 मे 2024 रोजी ईसीआय प्रेस नोट क्रमांक 74 द्वारे सूचित केल्याप्रमाणे

** वोटर टर्नओउट ॲपवर सतत उपलब्ध

क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्व हस्ते प्रविष्ट केलेल्या पोस्टल मतपत्रिका समाविष्ट नाहीत

परिशिष्ट- 4

चौथ्या टप्प्यासाठी मतदानाचा डेटा

Phase-4: Voter Turn Out

Sl. No.

State

PC Name

Count of Elector*

**Poll (%)

Count of Votes***

1

Andhra Pradesh

Amalapuram (SC)

1531410

83.85

1284018

2

Andhra Pradesh

Anakapalle

1596916

82.03

1309977

3

Andhra Pradesh

Ananthapur

1767591

80.51

1423108

4

Andhra Pradesh

Araku (ST)

1554633

73.68

1145426

5

Andhra Pradesh

Bapatla (SC)

1506354

85.48

1287704

6

Andhra Pradesh

Chittoor(SC)

1640202

85.77

1406880

7

Andhra Pradesh

Eluru

1637430

83.68

1370153

8

Andhra Pradesh

Guntur

1791543

78.81

1411989

9

Andhra Pradesh

Hindupur

1656775

84.70

1403259

10

Andhra Pradesh

Kadapa

1639066

79.57

1304256

11

Andhra Pradesh

Kakinada

1634122

80.30

1312255

12

Andhra Pradesh

Kurnoolu

1722857

76.80

1323071

13

Andhra Pradesh

Machilipatnam

1539460

84.05

1293935

14

Andhra Pradesh

Nandyal

1721013

80.61

1387367

15

Andhra Pradesh

Narsapuram

1472923

82.59

1216550

16

Andhra Pradesh

Narsaraopet

1734858

85.65

1485909

17

Andhra Pradesh

Nellore

1712274

79.05

1353563

18

Andhra Pradesh

Ongole

1607832

87.06

1399707

19

Andhra Pradesh

Rajahmundry

1623149

80.93

1313630

20

Andhra Pradesh

Rajampet

1665702

79.09

1317448

21

Andhra Pradesh

Srikakulam

1631174

74.43

1214128

22

Andhra Pradesh

Thirupathi(SC)

1729832

79.10

1368362

23

Andhra Pradesh

Vijayawada

1704077

79.37

1352495

24

Andhra Pradesh

Visakhapatnam

1927303

71.11

1370484

25

Andhra Pradesh

Vizianagaram

1585206

81.05

1284886

26

Bihar

Begusarai

2196089

58.70

1289076

27

Bihar

Darbhanga

1781356

57.37

1021962

28

Bihar

Munger

2042279

55.55

1134548

29

Bihar

Samastipur

1818530

60.11

1093182

30

Bihar

Ujiarpur

1745408

59.59

1040026

31

Jammu and Kashmir

SRINAGAR

1747810

38.49

672653

32

Jharkhand

Khunti

1326138

69.93

927422

33

Jharkhand

Lohardaga

1441302

66.45

957690

34

Jharkhand

Palamau

2243034

61.27

1374358

35

Jharkhand

Singhbhum

1447562

69.32

1003482

36

Madhya Pradesh

DEWAS

1940472

75.48

1464690

37

Madhya Pradesh

DHAR

1953834

72.76

1421585

38

Madhya Pradesh

INDORE

2526803

61.67

1558341

39

Madhya Pradesh

KHANDWA

2112203

71.52

1510588

40

Madhya Pradesh

KHARGONE

2046030

76.03

1555585

41

Madhya Pradesh

MANDSOUR

1898060

75.27

1428623

42

Madhya Pradesh

RATLAM

2094548

72.94

1527828

43

Madhya Pradesh

UJJAIN

1798704

73.82

1327715

44

Maharashtra

Ahmednagar

1981866

66.61

1320168

45

Maharashtra

Aurangabad

2059710

63.03

1298227

46

Maharashtra

Beed

2142547

70.92

1519526

47

Maharashtra

Jalgaon

1994046

58.47

1165968

48

Maharashtra

Jalna

1967574

69.18

1361226

49

Maharashtra

Maval

2585018

54.87

1418439

50

Maharashtra

Nandurbar

1970327

70.68

1392635

51

Maharashtra

Pune

2061276

53.54

1103678

52

Maharashtra

Raver

1821750

64.28

1170944

53

Maharashtra

Shirdi

1677335

63.03

1057298

54

Maharashtra

Shirur

2539702

54.16

1375593

55

Odisha

Berhampur

1591380

65.41

1040924

56

Odisha

Kalahandi

1700780

77.90

1324936

57

Odisha

Koraput

1480922

77.53

1148182

58

Odisha

Nabarangpur

1514140

82.16

1243957

59

Telangana

Adilabad

1650175

74.03

1221553

60

Telangana

Bhongir

1808585

76.78

1388680

61

Telangana

Chevella

2938370

56.40

1657107

62

Telangana

Hyderabad

2217094

48.48

1074827

63

Telangana

Karimnagar

1797150

72.54

1303690

64

Telangana

Khammam

1631039

76.09

1241135

65

Telangana

Mahabubabad 

1532366

71.85

1101030

66

Telangana

Mahbubnagar

1682470

72.43

1218587

67

Telangana

Malkajgiri

3779596

50.78

1919131

68

Telangana

Medak

1828210

75.09

1372894

69

Telangana

Nagarkurnool

1738254

69.46

1207470

70

Telangana

Nalgonda

1725465

74.02

1277137

71

Telangana

Nizamabad

1704867

71.92

1226133

72

Telangana

Peddapalle

1596430

67.87

1083467

73

Telangana

Secunderabad

2120401

49.04

1039834

74

Telangana

Warangal

1824466

68.86

1256301

75

Telangana

Zahirabad

1641410

74.63

1225049

76

Uttar Pradesh

Akbarpur

1869167

57.78

1079978

77

Uttar Pradesh

Baharaich

1838684

57.42

1055818

78

Uttar Pradesh

Dhaurahra

1719345

64.54

1109680

79

Uttar Pradesh

Etawah

1828498

56.36

1030554

80

Uttar Pradesh

Farrukhabad

1747182

59.08

1032244

81

Uttar Pradesh

Hardoi

1910485

57.52

1098820

82

Uttar Pradesh

Kannauj

1988925

61.08

1214886

83

Uttar Pradesh

Kanpur

1662859

53.05

882074

84

Uttar Pradesh

Kheri

1870170

64.68

1209621

85

Uttar Pradesh

Misrikh

1878195

55.89

1049630

86

Uttar Pradesh

Shahjahanpur

2331834

53.36

1244364

87

Uttar Pradesh

Sitapur

1759943

62.54

1100741

88

Uttar Pradesh

Unnao

2341740

55.46

1298677

89

West Bengal

Asansol

1770281

73.27

1297096

90

West Bengal

Baharampur

1783078

77.54

1382678

91

West Bengal

Bardhaman Purba

1801333

82.85

1492453

92

West Bengal

Bardhaman-Durgapur

1851780

80.72

1494778

93

West Bengal

Birbhum

1857022

81.91

1521023

94

West Bengal

Bolpur

1839234

82.66

1520401

95

West Bengal

Krishnanagar

1755631

80.65

1415859

96

West Bengal

Ranaghat

1871658

81.87

1532304

     

177075629

69.16

122469319

11.05.2024 रोजी ईसीआय प्रेस नोट नं 80 द्वारे माहिती दिल्याप्रमाणे

** वोटर टर्नओउट ॲपवर सतत उपलब्ध

*** क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्व हस्ते प्रविष्ट केलेल्या पोस्टल मतपत्रिका समाविष्ट नाहीत

परिशिष्ट- 5

फेज 5 साठी मतदानाचा डेटा

Phase-5: Voter Turn Out

Sl. No.

State

PC Name

Count of Elector*

**Poll (%)

Count of Votes***

1

Bihar

Hajipur

1967094

58.43

1149406

2

Bihar

Madhubani

1934980

53.04

1026408

3

Bihar

Muzaffarpur

1866106

59.47

1109688

4

Bihar

Saran

1795010

56.73

1018366

5

Bihar

Sitamarhi

1947996

56.21

1094885

6

Jammu and Kashmir

BARAMULLA

1737865

59.10

1027084

7

Jharkhand

Chatra

1689926

63.69

1076352

8

Jharkhand

Hazaribagh

1939374

64.39

1248798

9

Jharkhand

Kodarma

2205318

61.81

1363010

10

Ladakh

Ladakh

184808

71.82

132727

11

Maharashtra

Bhiwandi

2087244

59.89

1250090

12

Maharashtra

Dhule

2022061

60.21

1217523

13

Maharashtra

Dindori

1853387

66.75

1237180

14

Maharashtra

Kalyan

2082221

50.12

1043610

15

Maharashtra

Mumbai North

1811942

57.02

1033241

16

Maharashtra

Mumbai North Central

1744128

51.98

906530

17

Maharashtra

Mumbai North East

1636890

56.37

922760

18

Maharashtra

Mumbai North West

1735088

54.84

951580

19

Maharashtra

Mumbai South

1536168

50.06

769010

20

Maharashtra

Mumbai South Central

1474405

53.60

790339

21

Maharashtra

Nashik

2030124

60.75

1233379

22

Maharashtra

Palghar

2148514

63.91

1373162

23

Maharashtra

Thane

2507372

52.09

1306194

24

Odisha

Aska

1620974

62.67

1015883

25

Odisha

Bargarh

1631974

79.78

1302069

26

Odisha

Bolangir

1801744

77.52

1396719

27

Odisha

Kandhamal

1339090

74.16

993091

28

Odisha

Sundargarh

1576105

73.02

1150875

29

Uttar Pradesh

Amethi

1796098

54.34

976053

30

Uttar Pradesh

Banda

1747425

59.70

1043256

31

Uttar Pradesh

Barabanki

1918491

67.20

1289258

32

Uttar Pradesh

Faizabad

1927459

59.14

1139882

33

Uttar Pradesh

Fatehpur

1938563

57.09

1106690

34

Uttar Pradesh

Gonda

1843121

51.62

951394

35

Uttar Pradesh

Hamirpur

1839761

60.60

1114874

36

Uttar Pradesh

Jalaun

2006161

56.18

1127112

37

Uttar Pradesh

Jhansi

2161221

63.86

1380214

38

Uttar Pradesh

Kaiserganj

1904726

55.68

1060576

39

Uttar Pradesh

Kaushambi

1909620

52.80

1008255

40

Uttar Pradesh

Lucknow

2172171

52.28

1135624

41

Uttar Pradesh

Mohanlalganj

2187232

62.88

1375372

42

Uttar Pradesh

Rae Bareli

1784314

58.12

1036997

43

West Bengal

Arambagh

1883266

82.62

1555882

44

West Bengal

Bangaon

1836374

81.04

1488209

45

West Bengal

Barrackpur

1508728

75.41

1137763

46

West Bengal

Hooghly

1858067

81.38

1512060

47

West Bengal

Howrah

1769184

71.73

1269079

48

West Bengal

Srerampur

1926645

76.44

1472793

49

West Bengal

Uluberia

1741438

79.78

1389316

 

 

 

89567973

62.20

55710618

दिनांक 17.05.2024 रोजी ईसीआय प्रेस नोट क्रमांक 89 द्वारे सूचित केल्याप्रमाणे

** वोटर टर्नओउट ॲपवर सतत उपलब्ध

*** क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्व हस्ते प्रविष्ट केलेल्या पोस्टल मतपत्रिका समाविष्ट नाहीत.

***

Jaydevi.P.S/S.Kane/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2021636) Visitor Counter : 219