केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीद्वारा केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयमधील (पोलिस उपअधीक्षक) पदभरतीसाठी मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षेच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

Posted On: 03 MAY 2024 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2024

 

1. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमधील (पोलिस उपअधीक्षक) पदभरतीसाठी मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षेअंतर्गत 16.03.2024 आणि 17.03.2024 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेतील निकालाच्या आधारे, परीक्षेसाठी खाली दिलेले परीक्षा अनुक्रमांक असलेले उमेदवार शारीरिक मानक चाचणीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पात्र ठरले आहेत.

2. या शारीरिक मानक चाचणीसाठीची तारीख, वेळ आणि ठिकाणाबद्दलची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) उमेदवारांना कळवली जाणार आहे. या यादीत ज्या उमेदवारांचा परीक्षा अनुक्रमांक नमूद केला आहे, त्यांना शारीरिक मानक चाचणीविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही, तर ते तातडीने सीबीआय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात.

3. परीक्षेशी संबंधित गुण आणि इतर तपशील अंतिम निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत म्हणजे मुलाखत घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.  ही सर्व माहिती 30 दिवसांच्या कालावधीसाठीच यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

4. या उमेदवारांसाठी अशी सूचना आहे की जर का त्यांनी आधी दिलेल्या पत्त्यात बदल झाला असेल तर त्याबाबत सीबीआय एचओ, 5 बी, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - 110003 या पत्त्यावरील सीबीआय अधिकाऱ्यांना त्याबद्दलची माहिती कळवणे गरजेचे आहे.

संलग्न यादीनुसार उमेदवारांचा परीक्षा अनुक्रमांक

CBI (DSP) LDC EXAMINATION, 2023

0800001

0800002

0800005

0800009

0800014

0800018

0800020

0800022

0800023

0800027

0800030

0800033

0800040

0800050

0800051

0800052

0800053

0800055

0800056

0800057

0800062

0800065

0800067

0800073

0800075

0800081

0800082

0800086

0800090

0800091

0800092

0800094

0800095

0800106

0800107

0800108

0800109

0800111

0800114

0800116

0800117

0800119

0800120

0800122

0800126

0800127

0800136

0800139

0800142

0800147

0800153

0800154

0800155

0800156

0800162

0800164

0800167

0800168

0800172

0800174

0800178

0800183

0800186

0800187

0800189

0800191

0800192

0800193

0800197

0800199

0800203

0800204

0800206

0800209

0800211

0800212

0800215

0800217

0800218

0800221

0800223

0800226

0800228

0800230

0800231

0800234

0800237

0800244

0800248

0800258

0800259

0800269

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019590) Visitor Counter : 107