संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी

प्रविष्टि तिथि: 23 APR 2024 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2024

 

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची 23 एप्रिल 2024 रोजी यशस्वी चाचणी  घेण्यात आली. चाचणीने परीक्षणविषयक सर्व उद्दिष्टांची पूर्तता करून परिचालन क्षमता आणि नवीन तंत्रज्ञानाची यशस्विता सिद्ध केली आहे.  

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2018650) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil