राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2024 चे पद्म पुरस्कार प्रदान

Posted On: 22 APR 2024 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित वर्ष  2024 च्या नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात  पद्म पुरस्कार  प्रदान केले.

यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कारांनी सन्मानित मान्यवरांची यादी पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.

 

* * *

S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018578) Visitor Counter : 41