उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

15 एप्रिल 2024 रोजी उपराष्ट्रपती नागपूरला देणार भेट


नागपूर येथे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या 76 व्या तुकडीच्या निरोपसमारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपराष्ट्रपती राहणार उपस्थित

प्रविष्टि तिथि: 13 APR 2024 6:14PM by PIB Mumbai

 

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 15 एप्रिल 2024 रोजी नागपूरला भेट देणार आहेत.

या एक-दिवसीय दौऱ्यात ते नागपूर येथे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये IRS अर्थात भारतीय राजस्व सेवेच्या 76 व्या तुकडीच्या निरोपसमारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

***

S.Patil/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2017867) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil