राष्ट्रपती कार्यालय
मार्च 30 रोजीचा नियोजित 'चेंज ऑफ गार्ड' सोहळा होणार नाही
Posted On:
28 MAR 2024 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 28 मार्च 2024
राष्ट्रपती भवनात येत्या 30 मार्च 2024 रोजी होणाऱ्या भारतरत्न प्रदान सोहळ्यामुळे शनिवारी नियोजित ‘चेंज ऑफ गार्ड सोहळा’ होणार नाही.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016607)
Visitor Counter : 91