श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि ग्रामीण श्रमिकांसाठीचा, फेब्रुवारी 2024 चा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 20 MAR 2024 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

कृषी आणि ग्रामीण श्रमिकांसाठीचा, फेब्रुवारी 2024 साठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधार- 1986-87=100) अनुक्रमे 1258 आणि 1269 असा स्थिर राहिला आहे.

घटक राज्यांच्या निर्देशांकांमध्ये वैविध्यपूर्ण पॅटर्न दिसून आला. आठ राज्यांमध्ये सीपीआय.-एएल. मध्ये घट दिसून आली, तर सात राज्यांमध्ये सीपीआय.-आरएल.मध्ये ही घसरण दिसून आली. याव्यतिरिक्त, दोन राज्यांच्या निर्देशांकात कोणताही बदल झालेला नाही.

सीपीआय-एएल आणि सीपीआय-आरएलवर आधारित मासिक चलनफुगवट्याचा दर फेब्रुवारी 2024 मध्ये 7.43% आणि 7.36% नोंदवला गेलाजानेवारी 2024 मध्ये हा निर्देशांक, अनुक्रमे 7.52% आणि 7.37% होता.

अखिल- भारतीय ग्राहक किमतीवर आधारित निर्देशांक ( सामान्य आणि गट निहाय)

Group

Agricultural Labourers

Rural Labourers

 

January, 2024

February,2024

January, 2024

February,2024

General Index

1258

1258

1268

1269

Food

1202

1199

1207

1205

Pan, Supari, etc.

2025

2034

2035

2043

Fuel & Light

1325

1331

1318

1323

Clothing, Bedding &Footwear

1276

1280

1331

1337

Miscellaneous

1298

1307

1302

13

मार्च महिन्यासाठीची सीपीआय -एल आणि आरएल ची आकडेवारी 19 एप्रिल 2024 रोजी जाहीर केली जाईल.

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2015818) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi