आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण भागातील आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजना


पंधराव्या वित्त आयोगाने शिफारस केलेले 70,051 कोटी रुपयांच्या अनुदानाचे पाच वर्षांसाठी स्थानिक शासन संस्थांना वितरण

Posted On: 09 FEB 2024 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

 

आरोग्यविषयक आव्हानांना, विशेषतः ग्रामीण भागामध्ये तोंड देण्यासाठी, जे लोक सार्वजनिक आरोग्य सुविधांचा वापर करतात त्यांना राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध होण्याजोग्या, परवडण्याजोग्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी  2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन(एनआरएचएम) सुरू करण्यात आले. महाराष्ट्रासह सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना निकषांनुसार  नव्या सुविधा उभारण्यासाठी, त्यांनी केलेल्या मागणीच्या आधारावर पायाभूत सुविधांमधील तफावत भरून काढण्यासाठी नव्या सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी एनएचएमचे पाठबळ दिले जाते.

सरकारने मोहिमेच्या स्वरुपातील चार प्रकल्प सुरू केले आहेत. ते आहेत पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन (PM-ABHIM), आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणजे पूर्वीची आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे(AB-HWCs), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(PMJAY) आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन(ABDM).

पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन(PM-ABHIM) चा प्रारंभ 64,180 कोटी रुपये खर्चाने पंतप्रधानांनी केला होता. या योजने अंतर्गत विद्यमान आणि भावी काळातील महामारी/ आपत्तींना प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी आरोग्य प्रणाली सज्ज असाव्यात याकरिता  प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक या सर्व स्तरांवर आरोग्य प्रणाली आणि संस्थांच्या क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो.

1.64 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्रे (SHCs) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे(PHCs) बळकट करून  सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आऱोग्य योजना (AB-PMJAY) गरीब आणि सर्वाधिक असुरक्षित कुटुंबांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचे संरक्षण देते.

देशातील एकात्मिक डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांना पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेला कणा विकसित करणे हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन(ABDM) या योजनेचे उद्दिष्ट आहे. विविध हितधारकांदरम्यान असलेली विद्यमान तफावत डिजिटल महामार्गांच्या माध्यमातून ती भरून काढेल. 8-2-2024 रोजी 55 कोटी आयुष्मान भारत आरोग्य खाती(ABHA) उघडण्यात आली आहेत.  

सार्वजनिक आरोग्य प्रणाली बळकट करण्यासाठी एनएचएम अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशनिहाय निश्चित करण्यात आलेला आणि वितरित केलेला निधी खालीलप्रमाणे आहे:

2020-21 ते 2022-23 या वर्षांसाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश निहाय निश्चित करण्यात आलेला आणि वितरित करण्यात आलेल्या निधीचे तपशील खालील प्रमाणे आहेत.

Rs. in Cr.

Sl. No.

States

2020-21

2021-22

2022-23

Allocation

Release

Allocation

Release

Allocation

Release

1

Andaman & Nicobar Islands

39.02

36.91

41.62

43.68

45.95

45.26

2

Andhra Pradesh

1079.09

1097.81

1237.95

1199.37

1,182.93

1,489.45

3

Arunachal Pradesh

236.60

243.04

294.27

188.53

272.48

233.82

4

Assam

1483.91

1807.48

1732.64

1955.93

1,615.70

1,981.83

5

Bihar

1849.38

1814.63

2026.69

1748.76

1,853.57

1,586.57

6

Chandigarh

24.75

22.21

26.30

17.47

31.73

38.09

7

Chhattisgarh

958.45

979.41

985.85

969.61

949.94

1,195.08

8

Dadra & Nagar Haveli & Daman & Diu

39.89

36.39

46.15

38.59

51.18

58.28

9

Delhi

165.69

125.73

179.64

127.37

164.98

35.15

10

Goa

36.23

34.81

40.57

26.01

38.13

55.42

11

Gujarat

946.75

1005.66

1147.40

1094.48

1,059.03

1,120.06

12

Haryana

519.03

531.50

566.85

577.07

501.71

681.21

13

Himachal Pradesh

421.35

441.94

507.47

555.09

472.62

494.65

14

Jammu and Kashmir

616.26

667.46

716.25

459.10

659.02

651.52

15

Jharkhand

691.72

602.80

933.20

640.18

853.19

810.30

16

Karnataka

1125.91

1232.19

1305.23

1274.71

1,129.18

1,246.67

17

Kerala

753.30

788.22

784.68

771.47

746.63

1,036.76

18

Lakshadweep

7.23

7.11

9.53

8.41

10.55

9.97

19

Madhya Pradesh

2247.97

2377.14

2220.09

2295.66

2,056.81

2,582.10

20

Maharashtra

1790.69

1833.59

1938.87

1769.67

2,006.38

2,187.13

21

Manipur

174.98

189.49

207.19

95.59

192.47

61.40

22

Meghalaya

154.53

202.63

211.03

282.46

196.26

261.56

23

Mizoram

117.39

143.73

140.94

93.82

132.58

111.82

24

Nagaland

156.19

188.21

175.46

126.66

164.27

91.38

25

Odisha

1465.69

1617.63

1238.50

1263.07

1,163.82

1,284.69

26

Puducherry

30.72

25.55

36.58

21.33

36.49

20.73

27

Punjab

555.46

568.14

488.28

349.21

448.58

448.89

28

Rajasthan

2018.67

2000.58

2024.38

1924.95

1,867.04

1,460.80

29

Sikkim

62.09

70.13

71.50

51.86

67.47

73.30

30

Tamil Nadu

1433.71

1522.71

1533.20

1631.91

1,373.29

1,652.24

31

Tripura

186.91

225.91

238.22

217.95

222.50

231.90

32

Uttar Pradesh

3591.98

3772.95

4419.86

3235.46

4,130.21

5,133.59

33

Uttarakhand

563.05

583.25

629.00

553.47

491.17

505.01

34

West Bengal

1809.71

1895.01

1643.35

1654.26

1,439.37

1,252.32

35

Telangana

627.62

671.88

825.48

725.67

767.82

683.77

36

Ladakh

89.28

91.89

112.15

44.79

124.65

94.94

 

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2004654) Visitor Counter : 73


Read this release in: English , Urdu , Hindi