पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 09 FEB 2024 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने संदेशात म्हटले आहे:

"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2004504) Visitor Counter : 45