वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिसेंबर 2023 मध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात डिसेंबर 2022 च्या तुलनेत 3.8 टक्क्यांनी वाढ


कोळसा, नैसर्गिक वायू, पोलाद, खते,तेलशुद्धीकरण उत्पादने, सिमेंट आणि विजेच्या उत्पादनात डिसेंबर 2023 मध्ये सकारात्मक वाढ

डिसेंबर, 2023 साठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक (आधार: 2011-12=100)

Posted On: 31 JAN 2024 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) डिसेंबर 2022 च्या तुलनेत, डिसेंबर 2023 महिन्यात, 3.8 टक्क्यांनी  वाढ झाली आहे. कोळसा, नैसर्गिक वायू, पोलाद, खते, तेलशुद्धीकरण उत्पादने, सिमेंट आणि वीज क्षेत्राने या काळात सकारात्मक वाढ नोंदवली आहे. वार्षिक आणि मासिक वाढीच्या निर्देशांकाचे आणि वृद्धीदराचे आकडे अनुक्रमे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मध्ये दिले आहेत.

आयसीआय हा सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने आणि पोलाद अशा आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाची एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचा आलेख मोजणारा निर्देशांक आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट केलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये,  या आठ प्रमुख उद्योगांचा वाटा 40.27 टक्के इतका आहे.

सप्टेंबर 2023 साठीच्या आठ प्रमुख उद्योगांच्या (तात्पुरत्या) निर्देशांकातील अंतिम वृद्धी दर सुधारित 9.4 आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023-24 दरम्यान आयसीआयचा एकत्रित विकास दर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत  8.1टक्के (तात्पुरता) इतका आहे.

आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:

सिमेंट - सिमेंट उत्पादन (भार : 5.37 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 1.3 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 9.2 टक्क्यांनी वाढ झाली.

कोळसा - कोळसा उत्पादन (भार : 10.33 टक्के) डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी वाढ झाली .

कच्चे तेल - कच्च्या तेलाचे उत्पादन (भार : 8.98 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 1.0 टक्क्यांनी घसरले.  याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 0.3 टक्क्यांनी घट झाली.

वीज - वीज निर्मिती (भार : 19.85 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 0.6 टक्क्यांनी वाढली. याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.9 टक्क्यांनी वाढ झाली.

खते - खत उत्पादन (भार : 2.63 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 5.8 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.2 टक्क्यांनी वाढ झाली.

नैसर्गिक वायू - नैसर्गिक वायूचे उत्पादन (भार : 6.88 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 6.6 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत  5.6 टक्क्यांनी वाढ झाली .

पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने - पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन (भार : 28.04 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 2.6 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत  4.7 टक्क्यांनी वाढ झाली .

पोलाद - पोलाद उत्पादन (भार : 17.92 टक्के) डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 5.9 टक्क्यांनी वाढले.याच्या एकत्रित  निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत  13.3 टक्क्यांनी वाढ झाली.

टीप 1: ऑक्टोबर, 2023, नोव्हेंबर, 2023 आणि डिसेंबर, 2023 साठीची आकडेवारी  तात्पुरती आहे. स्त्रोत संस्थांकडून अद्ययावत आकडेवारीनुसार प्रमुख उद्योगांचे  निर्देशांक सुधारित/अंतिम केले जातात.

टीप 2: एप्रिल 2014 पासून, नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांकडील वीज निर्मिती डेटा देखील समाविष्ट केला आहे.

टीप 3: वर नमूद केलेला  उद्योगनिहाय भार हा औद्योगिक उत्पादन निर्देशांकातून  घेतलेला वैयक्तिक उद्योग भार आहे आणि आयसीआयचा  एकत्रित भार  100 इतका आहे.

टीप 4: मार्च 2019 पासून, तयार पोलाद  उत्पादनात 'कोल्ड रोल्ड (CR) कॉइल्स' वस्तू अंतर्गत हॉट रोल्ड पिकल्ड अँड ऑइल्ड (HRPO) नावाचे नवीन पोलाद उत्पादन देखील समाविष्ट केले आहे.

टीप 5: जानेवारी, 2024 साठीचा  निर्देशांक गुरुवार 29 फेब्रुवारी, 2024 रोजी प्रसिद्ध होईल.

Annex I

Performance of Eight Core Industries

Yearly Index & Growth Rate

Base Year: 2011-12=100

Index

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Index

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

2012-13

103.2

99.4

85.6

107.2

96.7

107.9

107.5

104.0

103.8

2013-14

104.2

99.2

74.5

108.6

98.1

115.8

111.5

110.3

106.5

2014-15

112.6

98.4

70.5

108.8

99.4

121.7

118.1

126.6

111.7

2015-16

118.0

97.0

67.2

114.1

106.4

120.2

123.5

133.8

115.1

2016-17

121.8

94.5

66.5

119.7

106.6

133.1

122.0

141.6

120.5

2017-18

124.9

93.7

68.4

125.2

106.6

140.5

129.7

149.2

125.7

2018-19

134.1

89.8

69.0

129.1

107.0

147.7

147.0

156.9

131.2

2019-20

133.6

84.5

65.1

129.4

109.8

152.6

145.7

158.4

131.6

2020-21

131.1

80.1

59.8

114.9

111.6

139.4

130.0

157.6

123.2

2021-22

142.3

77.9

71.3

125.1

112.4

163.0

156.9

170.1

136.1

2022-23

163.5

76.6

72.4

131.2

125.1

178.1

170.6

185.2

146.7

Apr-Dec 22-23

148.6

77.3

72.5

128.7

124.7

172.0

164.9

186.0

143.3

Apr-Dec 23-24*

167.2

77.1

76.5

134.8

132.5

194.9

180.0

198.9

154.8

*Provisional

 

Growth Rates (on Y-o-Y basis in per cent)

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Growth

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

2012-13

3.2

-0.6

-14.4

7.2

-3.3

7.9

7.5

4.0

3.8

2013-14

1.0

-0.2

-12.9

1.4

1.5

7.3

3.7

6.1

2.6

2014-15

8.0

-0.9

-5.3

0.2

1.3

5.1

5.9

14.8

4.9

2015-16

4.8

-1.4

-4.7

4.9

7.0

-1.3

4.6

5.7

3.0

2016-17

3.2

-2.5

-1.0

4.9

0.2

10.7

-1.2

5.8

4.8

2017-18

2.6

-0.9

2.9

4.6

0.03

5.6

6.3

5.3

4.3

2018-19

7.4

-4.1

0.8

3.1

0.3

5.1

13.3

5.2

4.4

2019-20

-0.4

-5.9

-5.6

0.2

2.7

3.4

-0.9

0.9

0.4

2020-21

-1.9

-5.2

-8.2

-11.2

1.7

-8.7

-10.8

-0.5

-6.4

2021-22

8.5

-2.6

19.2

8.9

0.7

16.9

20.8

8.0

10.4

2022-23

14.8

-1.7

1.6

4.8

11.3

9.3

8.7

8.9

7.8

Apr-Dec 22-23

16.5

-1.3

0.9

5.5

9.6

7.9

10.7

9.9

8.1

Apr-Dec 23-24*

12.5

-0.3

5.6

4.7

6.2

13.3

9.2

6.9

8.1

*Provisional. YoY is calculated over the corresponding financial year of previous year

 

Annex II

Performance of Eight Core Industries

Monthly Index & Growth Rate

Base Year: 2011-12=100

Index

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Index

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

Dec-22

184.4

78.2

74.5

139.3

129.9

190.9

184.8

179.4

153.4

Jan-23

198.6

78.3

75.2

142.0

135.8

199.5

184.7

186.6

158.8

Feb-23

190.1

68.1

67.0

129.1

125.2

185.4

180.2

174.0

147.3

Mar-23

235.5

77.3

74.6

144.7

118.1

204.4

198.4

188.0

164.7

Apr-23

161.2

75.0

68.9

132.7

118.7

191.2

192.0

192.3

151.2

May-23

167.6

78.8

73.2

141.1

138.2

192.5

191.8

201.6

157.4

Jun-23

162.4

76.4

73.4

136.2

130.8

191.9

195.0

205.2

155.9

Jul-23

152.6

78.9

79.0

134.4

131.8

191.7

166.1

204.0

153.2

Aug-23

150.3

78.4

80.3

135.4

133.3

198.4

182.0

220.5

158.6

Sep-23

147.9

74.9

76.8

126.8

132.3

198.4

166.2

205.9

151.7

Oct-23*

172.6

78.4

80.3

128.8

136.4

196.3

182.2

203.8

155.5

Nov-23*

185.7

75.5

77.2

134.5

133.5

192.0

157.7

176.3

150.4

Dec-23*

204.0

77.4

79.5

143.0

137.5

202.1

187.2

180.4

159.3

*Provisional

 

Growth Rates (on Y-o-Y basis in per cent)

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Growth

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

Dec-22

12.3

-1.2

2.6

3.7

7.3

12.3

9.5

10.4

8.3

Jan-23

13.6

-1.1

5.2

4.5

17.9

14.3

4.7

12.7

9.7

Feb-23

9.0

-4.9

3.1

3.3

22.2

12.4

7.4

8.2

7.4

Mar-23

11.7

-2.8

2.7

1.5

9.7

12.1

-0.2

-1.6

4.2

Apr-23

9.1

-3.5

-2.9

-1.5

23.5

16.6

12.4

-1.1

4.6

May-23

7.2

-1.9

-0.3

2.8

9.7

12.0

15.9

0.8

5.2

Jun-23

9.8

-0.6

3.5

4.6

3.4

21.3

9.9

4.2

8.4

Jul-23

14.9

2.1

8.9

3.6

3.3

14.9

6.9

8.0

8.5

Aug-23

17.9

2.1

9.9

9.5

1.8

16.3

19.7

15.3

13.4

Sep-23

16.0

-0.4

6.6

5.5

4.2

14.8

4.7

9.9

9.4

Oct-23*

18.4

1.3

9.9

4.2

5.3

10.7

17.4

20.3

12.0

Nov-23*

10.9

-0.4

7.6

12.4

3.4

9.4

-4.0

5.7

7.9

Dec-23*

10.6

-1.0

6.6

2.6

5.8

5.9

1.3

0.6

3.8

*Provisional. YoY is calculated over the corresponding month of previous year.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000941) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil