उपराष्ट्रपती कार्यालय
लोहरी, मकर संक्रांती, माघा बिहू आणि पोंगलच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
12 JAN 2024 6:51PM by PIB Mumbai
लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगल या आनंदाच्या प्रसंगी, मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो.
आपल्या देशाच्या विविध भागात साजरे केले जाणारे, हे सण पिकांच्या कापणीच्या हंगामामध्ये येत असून उत्सवाचे प्रतीक आहेत. हे सण कृतज्ञतेच्या भावनेला मूर्त रूप देतात. निसर्ग मातेने आपल्याला बहाल केलेल्या समृद्धीचा आनंद घेण्यासाठी आपण एकत्र येत असताना, हे सणही भारताच्या जडणघडणीत अंतर्भूत असलेल्या विविधतेतील एकतेची भावना प्रतिबिंबित करतात.
या सणांच्या चैतन्याने आपले जीवन शांतता, सौहार्द आणि आनंदाने भरून जावो!
उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद:
लोहड़ी, मकर संक्रांति, माघ बिहू और पोंगल के उल्लासपूर्ण अवसर पर सभी भारतवासियों को मेरी हार्दिक बधाई !
क्षेत्रीय विविधता से भरे हमारे राष्ट्र के अलग अलग अंचलों में मनाए जाने वाले ये पर्व वास्तव में लहलहाती फसलों की कटाई का उत्सव हैं। ये पर्व प्रकृति के प्रति हमारी विनम्र कृतज्ञता की अभिव्यक्ति हैं! इस अवसर पर जब हम सब साथ मिल कर वात्सल्यमयी प्रकृति द्वारा हमें प्रदान की गई समृद्ध संपन्नता का उल्लास मनाते हैं, हमें याद रखना चाहिए कि ये त्योहार भारत की विविधता में अंतर्निहित एकता का प्रतीक हैं।
ये पावन पर्व हमारे जीवन में शांति, सौहार्द और शुभता लाएं।
***
S.Bedekar/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995715)