राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती भवनाची सफर 23 ते 29 जानेवारीपर्यंत बंद राहणार
Posted On:
10 JAN 2024 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024
प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग द रिट्रीट सोहोळा -2024 मुळे 23 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान राष्ट्रपती भवन (सर्किट -1) ची सफर सर्वसामान्यांसाठी बंद राहील.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995018)
Visitor Counter : 130