राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चेंज ऑफ गार्ड सोहळा 13, 20 आणि 27 जानेवारीला होणार नाही

Posted On: 09 JAN 2024 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2024

 

प्रजासत्ताक दिनाचे संचलन आणि बीटिंग रिट्रीट सोहळ्याच्या पूर्वतयारीमुळे 13 ते 27 जानेवारी 2024 (म्हणजे 13, 20 आणि 27 जानेवारी) दरम्यान चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994652)