Posted On:
02 JAN 2024 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2024
उपराष्ट्रपती जगदीप धनखड दि. 04 जानेवारी 2024 रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत.
या एक दिवसाच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती धनखड जम्मूच्या शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (SKUAST), 8 व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या केंद्रशासित प्रदेशाच्या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतीं जगदीप धनखड कठुआ येथे आयोजित करण्यात आलेल्या स्टार्टअप प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai