पंतप्रधान कार्यालय
मालदीवच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट
Posted On:
01 DEC 2023 9:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी, युएई मध्ये सीओपी -28 शिखर परिषदेच्या निमित्ताने मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली.
अध्यक्ष मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंध, विकास सहकार्य, आर्थिक संबंध, हवामान बदल आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तसेच दोन्ही नेत्यांनी आपली भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उपायांवरही चर्चा केली. या संदर्भात त्यांनी कोअर गट स्थापन करण्याला सहमती दर्शवली.
***
MI/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1981836)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam