उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती 6 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार


आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी साधणार संवाद

Posted On: 04 NOV 2023 7:27PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 06 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था , आयआयटी मुंबईला  भेट देणार आहेत. या भेटीत ते संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974754) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil