कायदा आणि न्याय मंत्रालय
विधी कार्य विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा
Posted On:
01 NOV 2023 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
दक्षता जनजागृती सप्ताहाचा एक भाग म्हणून विधी कार्य विभागाने सार्वजनिक हित प्रकटीकरण आणि माहिती देणाऱ्याचे संरक्षण (पीआयडीपीआय) या विषयावर ' से नो टू करप्शन', अर्थात 'भ्रष्टाचाराला नको म्हणा' ही संकल्पना घेऊन एक व्याख्यान आयोजित केले होते.

* * *
R.Aghor/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973856)
Visitor Counter : 110