पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2023 11:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या जनतेला राज्याच्या स्थापनेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, इथल्या लोकांची चैतन्यशीलता या राज्याला एक खास राज्य बनवते. ते पुढे म्हणाले की "या राज्याची संस्कृती समृद्ध करण्यात आमच्या आदिवासी समुदायांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. या राज्याची गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वारसा सर्वांनाच आकर्षित करतो. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवाने भरलेल्या छत्तीसगडच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो".
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की :
***
SonalT/GajendraD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973688)
Visitor Counter : 129
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam