माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएफडीसी ने ‘फिल्म बाजार’ साठी केली 12 ‘आशादायक’ माहितीपट प्रकल्पांची निवड

Posted On: 26 OCT 2023 9:50PM by PIB Mumbai

मुंबई, 26 ऑक्टोबर 2023

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) ‘फिल्म बाजार’ या सह-उत्पादन बाजारपेठेसाठी बिगर-फिल्मी (डॉक्युमेंटरी) विभागासाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये 7 देशांतील (भारत, जर्मनी, जपान, पोर्तुगाल, रशिया, श्रीलंका आणि दक्षिण कोरिया), 17 भाषांमधील (आसामी, बंगाली, भोजपुरी, इंग्रजी, गुजराती, हरियाणवी, हिंदी, कोरियन, लडाखी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंहला, सिंधी, तमिळ आणि उर्दू) 12 प्रकल्पांच्या विविध श्रेणींचा समावेश आहे.

हे प्रकल्प माध्यम लांबीचे आणि विशिष्ट लांबीचे आहेत, आणि नवीन, विचार करायला लावणाऱ्या आणि नवीन संकल्पना हाताळणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

2023 साठी निवड झालेले प्रकल्प पुढील प्रमाणे:

1)BECOMING | इंग्रजी, कोरियन, मल्याळम | भारत, दक्षिण कोरिया

दिग्दर्शक आणि निर्माता - विनीत मेनन | व्हाईट हॉर्स फिल्म्स

2) होती कटवा और उत्तर भारत के अन्य आधुनिक मिथ

3) HOTI KATWA AUR UTTAR BHARAT KE ANYA ADHUNIK MITH

(THE BRAID CHOPPER AND OTHER MODERN MYTHS) | भोजपुरी, हिंदी, हरियाणवी, पंजाबी | भारत

दिग्दर्शक- अपूर्व जयस्वाल

निर्माता- प्रतीक बागी | रेजिंग फिल्म्स

3)डाउनहिल कारगिल | हिंदी, लडाखी, उर्दू | भारत

दिग्दर्शक आणि निर्माता - नुपूर अग्रवाल | AUTUMNWOLVES मिडिया एलएलपी

4) फेअर-होम फेरी-टेल्स | बंगाली, इंग्रजी | भारत

दिग्दर्शक- सौरव सारंगी

निर्माता- मिरियम चंडी मेनाचेरी | फिलामेंट पिक्चर्स

5)फाइंडिंग लंका | इंग्रजी, ओडिया, सिंहली, तमिळ | भारत, श्रीलंका

दिग्दर्शक- निला माधब पांडा आणि विमुक्ती जयसुंदरा

निर्माती - निला माधब पांडा

 6)हबसपुरी विविंग (THE SECOND AND LAST DEATH) | इंग्रजी, ओडिया | भारत

दिग्दर्शक - मयूर महापात्रा

निर्माता - विश्वनाथ रथ | बीएनआर फिल्म्स एलएलपी

7) रागा रॉक - THE JAZZ ODYSSEY OF BRAZ GONSALVES | इंग्रजी | भारत, जर्मनी, पोर्तुगाल

दिग्दर्शक आणि निर्माता - नलिनी एल्विनो डी सौसा | लोटस फिल्म एंड टीव्ही प्रोडक्शन

8) द अनलाईकली हीरो | गुजराती, सिंधी | भारत

दिग्दर्शक - ईशानी रॉय

निर्माता - निशीथ कुमार | इंडी फिल्म कलेक्टिव्ह प्रा. लि

9) THE VILLAGE GIRL WHO RAN | बंगाली | भारत, जपान, रशिया

दिग्दर्शक – देयाली मुखर्जी

निर्माता - श्रीराम राजा | एसआरडीएम प्रोडक्शन

10) टोकोरा सोराई बाह (A WEAVER BIRD'S NEST) | आसामी | भारत

 दिग्दर्शक - अल्विना जोशी आणि राहुल राभा

निर्माता - अल्विना जोशी आणि बनझर अख्तर | मोपेड फिल्म्स

11) WHO AM I | मल्याळम, इंग्रजी | भारत

दिग्दर्शक – शशी  कुमार

निर्माता - सुरेश नायर | 9 फ्रेम्स

12) विमेन ऑफ फायर | इंग्रजी, हिंदी, मराठी | भारत

दिग्दर्शक - अनुष्का मीनाक्षी

निर्माता - तरुण सालदान्हा | बंदोबस्त फिल्म्स

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971726) Visitor Counter : 179


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada