जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या विशेष मोहिम 3.0 मध्ये उपलब्धी

Posted On: 23 OCT 2023 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभाग (डीडब्ल्यूआर, आरडी आणि जीआर) विशेष मोहीम 3.0 मध्ये सणासुदीच्या उत्साहात सहभागी होत आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि तक्रारी विभागाच्या अंतर्गत,  ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून 2 ते 31 ऑक्टोबर 2023 सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि भारत सरकारच्या संलग्न/अधिन्य कार्यालयांमध्ये याचे आयोजन केले जात आहे, याचा आणखी एक उत्पादक आठवडा पूर्ण झाला आहे.

डीडब्ल्यूआर,आरडी आणि जीआर सचिव देबाश्री मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचे   निराकरण  आणि स्वच्छता मोहिमांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संलग्न संस्था सहभागी झाल्या होत्या. सचिवांनी सर्व सहभागींना प्रलंबित बाबींच्या निराकरणाला गती देण्याचे आवाहन केले आणि मोहिमेतील उद्दिष्टे पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होतील याची खात्री करावी असे निर्देश दिले.

20 ऑक्‍टोबर 2023 रोजी संपणार्‍या आठवड्यासाठी, मोहिमेंतर्गत विभागाच्या निश्‍चित उद्दिष्टांवरील यश पुढीलप्रमाणे आहे:

Sl. No.

Parameters / Activities

Overall Targets

Achievements for the week ending 20.10.2023

1.

Cleanliness Campaign Sites

350

350

2.

Inter-Ministerial References (Cabinet Note)

1

1

3.

Parliament Assurances

10

6

4.

MPs References

36

19

5.

PMO References

9

9

6.

Public Grievances

65

48

7.

Public Grievance Appeals

19

10

8.

Review & Weeding out of Physical Files

30615

21726 of which 6531 files Weeded out

9.

E-Files

4125

2423 of which 172 files closed

10.

Revenue Generated through Scrap Disposal

 

Rs. 3570312/-

11.

Space freed (in Sq feet)

 

160969 Sq ft

 

 

* * *

G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1970206) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi