कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील महिला आणि मुलींची सुरक्षितता तसेच संरक्षण यांची सुनिश्चिती करण्यासाठी 1023 विशेष जलदगती  न्यायालये  (एफटीएससीएस) स्थापन केली जाणार 

प्रविष्टि तिथि: 17 OCT 2023 4:58PM by PIB Mumbai

 

देशभरातील महिला तसेच मुलींची सुरक्षितता आणि त्यांचे संरक्षण यांची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय न्याय विभाग 1023 विशेष जलदगती  न्यायालयांच्या (एफटीएससीएस) स्थापनेसाठी केंद्र पुरस्कृत योजना राबवत आहे. बलात्कार तसेच पॉस्को कायद्यांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी देशभरात स्थापन होणाऱ्या 389 विशेष पॉस्को न्यायालयांचा देखील यामध्ये समावेश आहे.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1968540) आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam