राष्ट्रपती कार्यालय

डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली.

Posted On: 15 OCT 2023 12:42PM by PIB Mumbai

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (15 ऑक्टोबर, 2023) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

***

MI/S.Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967875) Visitor Counter : 111