गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गणेशोत्सवादरम्यान आज महाराष्ट्रात मुंबईतील जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचे घेतले दर्शन
अमित शाह यांनी मुंबईत वांद्रे पश्चिम परिसरात प्रसिद्ध गणेश मंडपातही पूजा केली
केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापित गणपती बाप्पाची केली पूजा
Posted On:
23 SEP 2023 6:37PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गणेशोत्सवादरम्यान आज महाराष्ट्रात मुंबईतील जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
अमित शाह यांनी मुंबईत वांद्रे पश्चिम परिसरातील प्रसिद्ध गणेश मंडपातही पूजा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याप्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापित गणपती बाप्पाची पूजा केली.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959965)
Visitor Counter : 141