पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधानांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                17 SEP 2023 8:16PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा  अदम्य ध्यास  आणि शौर्याचेही त्यांनी स्मरण केले आहे.
X समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अदम्य ध्यासाचे आणि शौर्याचे स्मरण करतो. या भूमीसोबत आणि येथील जनतेसोबत असलेल्या त्यांच्या अविचल बांधिलकीने इतिहासाच्या वाटचालीला दिशा दिली. त्यांचे शौर्य आणि त्याग आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आहे." 
 
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1958334)
                Visitor Counter : 219
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam