राष्ट्रपती कार्यालय
सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवनाची सफर 1 ते 10 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
Posted On:
31 AUG 2023 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2023
आगामी जी 20 शिखर परिषदेशी संबंधित तयारीच्या कामामुळे, 1 ते 10 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवनाची सफर बंद राहणार आहे.
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953826)
Visitor Counter : 132