सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
देशातील वेतन पट नोंदणी - एक औपचारिक रोजगार दृष्टीकोन
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2023 12:27PM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने देशातील रोजगार आउटलुकवर सप्टेंबर, 2017 ते जून, 2023 या कालावधीत विशिष्ट परिमाणात झालेल्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडलेल्या सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींवर आधारित प्रसिद्धपत्रक जारी केले आहे.
तपशीलवार नोंद येथे जोडली आहे.
(पीडीएफ स्वरूपात परिशिष्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
***
JPS/SMukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1952024)
आगंतुक पटल : 130