राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार 'उन्मेषा' आणि 'उत्कर्ष' महोत्सवाचे उद्‌घाटन

Posted On: 02 AUG 2023 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 3 ऑगस्ट 2023  रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळला भेट देणार आहेत. यादरम्यान, राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित 'उन्मेषा' - आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आणि 'उत्कर्ष' - लोककला आणि आदिवासी महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

 

  S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945246) Visitor Counter : 196